Full Form Of WHO

 Full Form of W.H.O in English / Marathi 

 W : World 
 H : Health 
 O : Organization 

 W.H.O : WORLD HEALTH ORGANIZATION 

 जागतिक आरोग्य संघटना 

  • स्थापना : 07 एप्रिल 1948
  • मुख्यालय : जिनिव्हा ( Switzerland )
  • सदस्यसंख्या : 194
  • महानिदेशक : टेड्रॉस अधानोम घेब्रयेसस
  • उपमहानिदेशक : सौम्या स्वामीनाथन आणि जेन एलिसन
    WHO-full-form-of-WHO-in-marathi-english-mpsc-upsc
    W.H.O
  • मुख्य उद्देश :
    • जागतिक आरोग्य संघटना (W.H.O.) ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष एजन्सी आहे, जी जागतिक सार्वजनिक आरोग्यास जबाबदार आहे.
    • विकसित आणि विकसनशील देशांना चांगले आरोग्यदायक आरोग्य मिळविण्यासाठी WHO कटिबद्ध आहे.


Post a Comment

0 Comments