BARC full form :
B - Bhabha
A - Atomic
R - Research
C - Centre
BARC : Bhabha Atomic Research Centre
BARC full form in marathi : भाभा अनुसंधान शोध केंद्र
Must READ : What is full form of GOD ?
The term "God" does not have a specific full form as it is a noun used to refer to a supreme being, deity, or a higher power that is worshiped or believed in by various religious and spiritual traditions.
The full form "GOD" is often interpreted as "Giver Of .........?
BARC बद्दल थोडक्यात माहिती
from : official website
- या अनुसंधान शोध केंद्राचे ( BARC ) निर्माणकर्ते किंवा शिल्पकार म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना ओळखले जाते.
- भारतातील दीर्घ मुदतीच्या विद्युत ऊर्जेची गरज भागविण्याकरिता 1948 मध्ये भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केले. ज्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते.
- देशातील अणुऊर्जेबद्दलच्या सर्व कार्याची जबाबदारी ह्या आयोगावर टाकण्यात आले.
BARC logo |
- मात्र, अणुऊर्जाविषयक सर्व संशोधन व विकासकार्य तुर्भे, मुंबई येथील अणुऊर्जा संशोधन केंद्रात केली जाते. या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 20 जानेवारी 1957 रोजी झाले.
- पुढे भारत सरकारने डॉक्टर होमी भाभा यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या स्मरणार्थ जानेवारी 1967 मध्ये या केंद्राचे भाभा अणुसंशोधन केंद्र ( Bhabha Atomic Research Centre : BARC ) असे नामकरण करण्यात आले.
👇👇 नक्की वाचा :
👉 DRDO full form | What is DRDO in marathi | Hindi
👉 Full Form of CNG and LNG
👉 What is Full Form of NHRC
👉 Full form of NPCI
👉 BSE full form
स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का ? मग नक्की या वेबसाईटला भेट द्या.
0 Comments