What is Full Form of NHRC

 Full Form Of NHRC 

 N : National 
 H : Human 
 R : Rights 
 C : Commission 

NHRC full form

 NHRC : National Human Rights Commission 

Protection of Human Rights Act, 1993 कायद्यान्वये 12 ऑक्टोंबर 1993 रोजी स्थापना करण्यात आली.

  • मुख्यालय : सरदार पटेल भवन, दिल्ली.
  • सदस्यसंख्या : 07 ( अध्यक्षासहित )
  • या आयोगाचे पहिले अध्यक्ष : श्री. रंगनाथ मिश्रा
  • सध्या या आयोगाचे अध्यक्ष : श्री. अरूण कुमार मिश्रा ( 8 वे )


Post a Comment

0 Comments