MPSC (एम पी एस सी) हा शब्द सरकारी नोकरीची आस बाळगणार्या आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थीच्या आणि त्यांच्या पालकांच्या तोंडी असतो.
चला तर मग पाहू : 👇👇
MPSC meaning काय आहे ?
MPSC full or long form काय आहे ?
MPSC म्हणजे काय ? What is MPSC ?
MPSC चे कार्य कोणते आहेत ?
M : Maharashtra P : Public S : Service C : Commission
MPSC : Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग
full form of MPSC
केंद्रस्तरीय लोकसेवा आयोग प्रमाणे राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन केला जातो.
राज्य लोकसेवा आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक, पदावरून दूर करणे, आयोगाचे अधिकार, कार्यपद्धती व स्वातंत्र्य इत्यादी तरतुदी घटनेच्या भाग 14 मधील कलम 315 ते 323 कलम मध्ये देण्यात आलेली आहेत.
MPSC आयोगाचे महत्त्वाचे कार्य
Maharashtra सरकारच्या अख्यत्यारीत असणाऱ्या गट अ, गट ब, गट क संवर्ग वर्गातील नोकरभरती करणे.
राज्य लोकसेवा आयोग लाेकसेवकांची नियुक्ती करण्याकरिता परीक्षा घेतली जाते.
राज्य लोकसेवा आयोग, लोकसेवकांच्या भरतीविषयक बाबीवर राज्य सरकारने सल्ला मागितल्यास तसा सल्ला देतो.
राज्यसरकार, कर्मचारी व्यवस्थापनाबाबत आयोगाकडून सल्ला घेत असतो.
पदभरती करण्याच्या पद्धतीबाबत, बदल्या करताना अनुसरावयाच्या तरतुदीबाबत नियुक्ती, बढती आणि बदलीसाठी उमेदवारांच्या योग्यतेबाबत सल्ला
शिस्तविषयक बाबींमध्ये सल्ला
राज्य लोकसेवा आयोग हे राज्यातील केंद्रीय भरती अभिकरण आहे.
0 Comments