CNG and LNG Full Form
CNG आणि LNG मुळात नैसर्गिक वायूच आहेत. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलिअमच्या सान्निध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते.
CNG Full Form :
C : Compressed
N : Natural
G : Gas
CNG : Compressed Natural Gas
LNG Full Form :
L : Liquified
N : Natural
G : Gas
LNG : Liquified Natural Gas
नैसर्गिक वायूंमध्ये मिथेन (CH4,) हा मुख्यघटक असतो. इथेन (C2H6), प्रोपेन (C3H8), ब्यूटेन (C4H10) हे घटक अल्प प्रमाणात असतात.
नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतो. हे इंधन वायुवाहिनीच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकते, मात्र वायुवाहिन्यांच्या जाळ्याअभावी त्याचे रूपांतरण उच्च दाबाखाली कंप्रेसूड नॅचरल गॅस (CNG). लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) मध्ये केले जाते. त्यामुळे त्याची वाहतूक करणे सुलभ होते.

नक्की वाचा 👇👇
👉👉 BARC म्हणजे काय ? BARC बद्दल थोडक्यात माहिती
- भारतातील दीर्घ मुदतीच्या विद्युत ऊर्जेची गरज भागविण्याकरिता 1948 मध्ये भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना
- ज्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर
- या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन भारताचे पंतप्रधान
0 Comments