Full form of SIDBI in english, marathi/ what is the SIDBI ?

 Full form of SIDBI in English-Marathi 

 S : Small 
 I : Industeries 
 D : Development 
 B : Bank of 
 I : India  

 SIDBI : Small Industeries Development Bank of India 

 SIDBI full form in Marathi : लघु उद्योग विकास बँक 
  • SIDBI स्थापना : 2 एप्रिल 1990
  • 'SIDBI कायदा 1989' संसदीय कायद्यानुसार,
  • SIDBI मुख्यालय : लखनऊ (उत्तर प्रदेश)


full form of sidbi, what is sidbi in marathi
full form of sidbi

 What is SIDBI ? 
  • सुरुवातीला IDBI च्या संपूर्ण मालकीची संलग्नसंस्था SIDBI ची स्थापना करण्यात आली.
  • मात्र भारत सरकारने सप्टेंबर 2000 मध्ये SIDBI ला अधिक स्वायत्तता देण्यासाठी SIDBI दुरुस्ती कायदा पारित करून IDBI पासून विभक्त करण्यात आले.
  • परकीय वित्तीय संस्थापासून परकीय चलनाच्या स्वरूपात कर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 SIDBI ची कार्ये : 
  • सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगांना किंवा लघुउद्योग संस्थांना भांडवल पुरवठा
  • सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगांच्या विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून कार्य करते.
  • लघुउद्योगांना कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था जसे की व्यापारी बँका, SFCs, SIDCs इत्यादींच्या कार्यपद्धतीत सुसूत्रीकरण घडवून आणणे.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील (MSMEs) सर्वोच्च संस्था या नात्याने SIDBI, या क्षेत्राला मदत करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे काम करते.
सारांश :
  • सध्या SIDBI चे समभाग आणि भारत सरकार आणि इतर 29 वित्तीयसंस्थाकडे आहे
  • उत्पादन सेवा पुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम करणाऱ्याना थेट कर्ज पुरवठा किंवा अप्रत्यक्ष कर्जपुरवठा करण्याचे काम SIDBI चे आहे.

Post a Comment

0 Comments