प्रथम सर्वांना नमस्कार…
Fullformpitara.blogspot.com फुल फॉर्म पिटारा या वेबसाईट द्वारे जगातील प्रमुख आर्थिक, सामाजिक, भौगोलिक गोष्टी संबंधित असलेल्या संस्था, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील काही संज्ञा, कॉम्प्युटर क्षेत्रातील काही संज्ञा, संकल्पना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था, सरकारी-निमसरकारी संस्थेचे फुल फॉर्म म्हणजे विस्तारित रूप मिळेल.
तसेच या संस्था, संज्ञा, संकल्पना बद्दल काही महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून तुमच्या ज्ञानात आणखी थोडी भर पडेल आणि तुमची जिज्ञासा वाढेल म्हणजे डिजिटल च्या दुनियेत अपडेट असाल.
याशिवाय या वेबसाईट मधील इन्फॉर्मेशन व कन्सेप्ट मुद्देसूद पद्धतीने अद्यावत व अचूक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा उपयोग एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना अभ्यास करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद...
0 Comments