Full form of BIS

Full form of BIS

 B : BANK FOR 

 I : INTERNATIONAL 

 S: SETTLEMENTS 

BIS full form in marathi / hindi :

 बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) 

स्थापना :     १७ मे, १९३०
मुख्यालय :   स्वित्झर्लंडमध्ये बेसल (Basel) येथे.

Full-form-of-BIS-certificate-in-marathi-hindi
full-form-of-BIS


उद्देश : या बँकेची स्थापना १० देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केली होती. 
तिचा प्रमुख हेतू आंतरराष्ट्रीय चलनव्यवस्थेत सुस्थिरता निर्माण करणे व त्यादृष्टीने तिच्या सभासद देशांना आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधील देणी-घेणी पूर्ण करण्यात मदत करणे हा आहे. त्यामुळे ती मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून कार्य करते.

तिच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सदस्यत्व विस्तारात भारताला ९ सप्टेंबर १९९६ रोजी या बँकेचे सदस्यत्व मिळाले.

BIS ची प्रातिनिधीक कार्यालये : हाँगकाँग आणि मेक्सिको सिटी या शहरांमध्ये आहेत.

BIS Official Website : https://www.bis.org/

हे ही वाचा : 👇👇

Post a Comment

0 Comments