Full Form Of -TCS
T - Tata
C - Consultancy
S - Services
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.
टाटा समूहाच्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत असून जगातील 46 शहरांमध्ये 149 कार्यालये आहेत.
TCS म्हणजेच Tata Consultancy Services आज जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे आणि 2015 Forbes च्या क्रमवारीनुसार, ती जगातील 64 वी सर्वोत्तम कंपनी म्हणून स्थान मिळवली आहे.
TCS ही जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.
0 Comments