आर्थिक आणि सामाजिक समावेशनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 मे 2015 रोजी तीन सामाजिक सुरक्षेच्या योजना घोषित केल्या. त्यापैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे 'अटल पेन्शन योजना'/ Atal Pension Yojana'.
पात्र व्यक्ती :
18 ते 40 वयोगटातील
असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी
स्वरूप :
किमान 1000/- व कमाल 5000/- पेन्शन मिळेल. (भरलेल्या रकमेच्या आधारावर)
(Atal pension) अटल पेन्शन योजनेने 'स्वावलंबन' योजनेची जागा घेतली आहे.
Atal pension scheme स्वीकारताना भरावयाच्या रकमेच्या आधारावर वयाच्या 60 व्या वर्षापासून 1000/-, 2000/-, 3000/-, 4000/-, 5000/- इतके निश्चित किमान पेन्शन दर महिन्याला प्राप्त होईल.
0 Comments