What is full form of BHIM App

 BHIM App Full Form : 

Bhim upi full form
 चला तर मग पाहू : 👇👇
  • BHIM meaning काय आहे ?
  • BHIM full or long form काय आहे ?
  • BHIM म्हणजे काय ? What is BHIM ?
  • BHIM च्या निर्मितीचा मागचा हेतू ?
  • BHIM चे कार्य कोणते आहेत ?

 BHIM : BHARAT INTERFACE for MONEY 

 BHIM हे एक भारतीय Mobile payment (मोबाईल पेमेंट) app आहे,
ज्याची निर्मिती NPCI कडून करण्यात आले आहे. 

 BHIM या payment app च्या निर्मितीमागचा हेतू : 

  • बँकेतून इलेक्ट्रॉनिक (e) माध्यमातून पेमेंट करण्याच्या सुविधेबरोबर इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी
Online pay through BHIM app
  • याव्यतिरिक्त अधिकाधिक रोकडविरहित (cashless) आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी.
  • या App ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आणि BHIM या सेवेचे उद्घाटन 30 डिसेंबर 2016 रोजी करण्यात आले होते. 
  • सध्या हे ॲप 20 भाषांमध्ये उपलब्ध आहे (इंग्रजी भाषेसहित).
  • BHIM आपल्या ग्राहकांना UPI पेमेंट address बरोबरच non-UPI based अकाउंट्स ( जसे की QR कोड based बँक अकाउंट वा MMID कोड ) बरोबर पैशाची देवाणघेवाण करण्यास परवानगी देते.
 Official Website :  www.bhimupi.org.in


Post a Comment

0 Comments