Full form of IBA / What is IBA
IBA full form in English / Marathi
I : Indian
B : Banks
A : Association
IBA : Indian Banks Association
- स्थापना : 26 सप्टेंबर 1946
- मुख्यालय : मुंबई
- IBA ही एक गैर - लाभकारी संस्था आहे.
 |
IBA |
- IBA च्या स्थापनेवेळी सदस्य संख्या केवळ 22 होते. सध्या 247 बँका सहभागी आहेत.
- IBA स्थापनेमागचा उद्देश :
- आयबीए बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी, बँकांच्या वित्तीय बाजू बळकट करण्यासाठी, परस्परांच्या सहकार्यासाठी मदत करत असते.
- तसेच या व्यतिरिक्त नवनव्या तंत्रज्ञानांची, मानकांची बँकिंग क्षेत्रात प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी IBA सदस्य बँकांना साहाय्य करत असते.
- IBA official website : iba.org.in
0 Comments