Full Form Of MSME ? What is MSME ?

 Full Form Of  MSME in English / Marathi 

 M : Micro 
 S : Small 
 M : Medium 
 E : Enterprises sector 

 MSMEs : Micro, Small and Medium Enterprises Sector (MSMEs

 सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्र

micro, small and medium industeries
full form of MSMEs

 What is MSME ? 

  • 2006 पूर्वी या क्षेत्राची गणना 'लघु उद्योग क्षेत्र' म्हणून केले जात असे. मात्र 2006 मध्ये या लघु उद्योग क्षेत्राची आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी असलेले त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्राची व्याख्या व व्याप्ती विस्तारण्यात आले. 
  • त्यासाठी 'सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम, 2006' (Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (MSMES) हा कायदा संमत करण्यात आला. 
  • हा कायदा महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी 02 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आला.

 सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (MSMES) क्षेत्राचे महत्व 

  • या क्षेत्राचे देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 8% इतके योगदान.
  • या क्षेत्राचा वृद्धिदर हा उर्वरित औद्योगिक क्षेत्राच्या वृद्धिदरापेक्षा नेहमी अधिक असतो.
  • या क्षेत्रात पारंपारीक वस्तूंच्या उत्पादनापासून उच्च तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या वस्तूपर्यंत सुमारे 7000 + वस्तूंचे उत्पादन केले जाते.
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्र स्वयंरोजगारासाठी, मजुरीसाठी, रोजगारासाठी तसेच महिलांना सुद्धा स्वावलंबी साठी उत्तम संधी उपलब्ध करून देते.

 सारांश : 

  • भारताच्या आर्थिक विकासासाठी 'सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्राला (MSMES) महत्त्वाचे स्थान आहे. हे एक गतिमान व परिवर्तनशील क्षेत्र आहे. 
  • 'Micro, Small and Medium Enterprises Sector' असे क्षेत्र आहे जे आर्थिक विकासासह उद्योजकतेला तसेच देशभरातील लाखो लोकांना रोजगार देऊन देशाच्या सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचे कार्य करते

Post a Comment

0 Comments