NHAI full-long & meaning, What is the NHAI in marathi ?

  NHAI full-long & meaning, What is the full form of NHAI in marathi 

  • NHAI logo,
    National Highways Authority of India
    आधुनिक अर्थव्यवस्थेत वाहतूक ही महत्त्वाची पायाभूत सुविधा असून अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये यांचा प्रभाव जाणवतो. 
  • वाहतूक मार्ग देशाच्या मूलभूत आर्थिक धमण्या म्हणून कार्य करतात. वाहतुकीच्या पद्धतीमध्ये रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक, जल-हवाई वाहतूक यासारख्या मार्गांचा समावेश होतो.
  • कृषी, उद्योग आणि सेवा अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये उत्पादन व उपभोग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. 
  • वरील वाहतूक पद्धतीमध्ये ' रस्तेवाहतूक ' सपाट प्रदेश, तीव्र उतार व वळणाच्या डोंगराळ प्रदेशात असो ग्रामीण-शहरी अशा सर्व भागात इतर वाहतुकीपेक्षा सोपी, स्वस्त, सोयीस्कर आणि लवचिक आहे.

The full form of MYOB is "Mind Your ...........  ..............
The full form of myob is used in two different senses 

 à¤šà¤²ा तर मग पाहू : 👇👇
  • NHAI meaning काय आहे ?
  • NHAI full or long form काय आहे ?
  • NHAI à¤®्हणजे काय ? What is the NHAI ?
  • NHAI à¤š्या निर्मितीचा मागचा हेतू ?
  • NHAI à¤šे कार्य कोणते आहेत ?

 NHAI : National Highways Authority Of India 

 NHAI full form meaning in marathi : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 


 What is the full form of NHAI in marathi ? 

  • व्यक्ती असो वा माल यांच्या वाहतुकीसाठी सोयीस्कररीत्या आणि तीव्र गतीने होण्यासाठी उत्तम प्रकारच्या महामार्ग किंवा राज्य मार्गाची गरज भासते.
  • या प्रकारच्या महामार्गांची निर्मिती करणे व त्यांची बांधणी, विकास आणि विस्तारीकरण करण्यासाठी 1988 मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणची ( National Highway Authority of India ) स्थापना करण्यात आली.
  • 15 जून 1989 पासून à¤ª्राधिकरणाने प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली. पुढे 1998 मध्ये राष्ट्रीय महामार्ग यांचा विकास करण्यासाठी NHDP या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची जबाबदारीही NHAI कडे सोपविण्यात आली आहे 
  • NHAI च्या प्रोजेक्ट ( projects ) संदर्भात, टोल फ्री क्रमांक संदर्भात, इतर महत्वाच्या आणि अधिक माहितीसाठी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईटला आपण भेट देऊ शकता.
  • NHAI official Website : www.nhai.gov.in

Post a Comment

0 Comments