NCLAT

  NCLAT - Full Form  


  N -National  

  C - Company  

  L - Law  

  A - Appellate  

  T - Tribunal  


  NCLAT Full Form 

NCLAT म्हणजे काय? 

National Company Law Appellate Tribunal  ( राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरण ) 

  • कंपनी कायदा २०१३ च्या कलम ४१० अंतर्गत NCLAT  ची  स्थापना करण्यात आली.
  • NCLT च्या आदेशाविरुद्ध अपिलाच्या सुनावणीसाठी NCLAT ची १ जून २०१६  रोजा स्थापना झाली.
  • नवी दिल्ली येथे या न्यायाधिकरण्याचे मुख्य पीठ आहे.
  • NCLAT Official Website : https://nclat.nic.in/
  • सध्याचे Chairperson : Justice Ashok Bhushan ( १५ जून २०२३ अखेर )



























Post a Comment

0 Comments