Full From Of ICC
I : International
C : Cricket
C : Council
ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी ही क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
ICC ची स्थापना इंपीरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून 1909 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी केली.
तथापि, नंतर 1965 मध्ये इंपीरियल क्रिकेट कॉन्फरन्स हे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स असे करण्यात आले. तर 1989 मध्ये परत एकदा नामांतरण : यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स हे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल असे करण्यात आले.
आयसीसी मॅच अधिका-यांची नियुक्ती करते; जे आयसीसी दर्जा प्राप्त सर्व क्रिकेट सामन्यांचे संचालन करतात. आयसीसीने लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) देखील स्थापन केले आहे.
ICC चे Headquarters : दुबई, (UAE ) २००५ पासून तर
यापूर्वी स्थापनेपासून २००५ पर्यंत ICC चे मुख्यालय : LANDON ( UK )
0 Comments