Full Form Of CTS
C : Cheque
T : Truncation
S : System
मित्रानो,
Full Form Of CTS म्हणजे काय ? CTS बद्दल थोडक्यात माहिती
CTS म्हणजे Cheque Truncation System (चेक ट्रंकेशन सिस्टम)
हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक प्रकल्प आहे. जो धनादेशाच्या जलद क्लिअरन्ससाठी सुरू करण्यात आला होता. यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत धनादेशांचे प्रत्यक्ष हस्तांतरण होत नाही.
ही मुळात ऑनलाइन प्रतिमा आधारित चेक क्लिअरिंग सिस्टम आहे. जी चेक क्लिअर करण्यासाठी चेक इमेज वापरते.
एमआयसीआर क्रमांकासह चेकची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा ड्रॉवर बँकेकडून ड्रॉई बँकेला पाठविली जाते.
CTS प्रथम फेब्रुवारी 2008 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, नवी दिल्ली येथे लाँच केले होते.
सप्टेंबर 2011 मध्ये, चेन्नईमध्ये लॉन्च केले गेले.
![]() |
full form of CTS |
0 Comments