Full Form Of ATM

  Full form of A.T.M  

  • ATM हे बँकिंग क्षेत्रात झालेल्या नवनव्या क्रांतीपैकी एक अमूल्य अशी क्रांती म्हणता येईल. कारण ATM च्या सुविधांमुळे देशाच्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला आवश्यकतेवेळी रोकड पैसा सुरक्षित आणि सुलभरीत्या मिळविण्याची सुविधा देते.
  • ATM हा शब्द सध्या प्रचलित झाला असून तो लोकांच्या कडून सर्रास वापरला जातो पण बहुतेक लोकांना ATM चा विस्तारित रूप काय आहे, हे माहीत नाही.

 ATM या शब्दाचा विस्तारित रूप : 

Full form of ATM machine
First ATM machine in India, 1987

 A - Automated 
 T - Teller 
 M - Machine 

 A T M :- Automated Teller Machine 

  • भारतात पहिले ATM, HSBC या बँकेने मुंबई शहरात 1987 साली सुरू केली.
  • इंटरनेटवरील माहितीनुसार आज अखेर म्हणजे 2021 पर्यंत संपूर्ण भारतात 238 हजार एटीएम उपलब्ध आहेत आणि यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.


Post a Comment

0 Comments