Full form of PNB
P : Punjab
N : National
B : Bank
PNB Full Form : Punjab National Bank
pnb full form in marathi : पंजाब नॅशनल बँक
- PNB ही भारतातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी बँक आहे.
- PNB बँकेचे संस्थापक : दयालसिंग मजीथिया, लाला लजपतराय
- मुख्यालय : नवी दिल्ली. ( सुरुवातीस PNB बँकेचे मुख्यालय अनारकली बझार, लाहोर ( आता हे ठिकाण पाकमध्ये )
- स्थापना : 19th May 1894
- Official Website : www.pnbindia.in
0 Comments