Full form of MUDRA in english, marathi, hindi / what is MUDRA concept ?

Full form of MUDRA in English / Marathi

 M : Micro 
 U : Units 
 D : Development and 
 R : Refinance 
 A : Agency 

MUDRA : Micro Units Development and Refinance Agency

mudra scheme in marathi
Mudra scheme

भारत सरकार द्वारा निर्मित एक वित्तीय संस्था.
जी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी काम करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते.

Mudra योजनेमागची पार्श्वभूमी/ कारण

  • आपल्या आर्थिक विकासात नॉन कॉर्पोरेट लघुउद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे असे असूनही क्षेत्रातील व्यवसायासाठी पुरेसा पुरवठा उपलब्ध नसणे एक मोठी अडचण आहे. 
  • 90 टक्के पेक्षा अधिक या क्षेत्रातील व्यवसायासाठी पुरेसा वित्त पुरवठा होत नसल्याचे काही सर्वेमध्ये दिसून आले. 

Mudra योजनेचा हेतू

  • मुद्रा (Mudra) या योजनेची घोषणा 2016 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती.
  • नॉन कॉर्पोरेट क्षेत्रासाठी पुरेसा वित्तीय पुरवठा उपलब्ध करून या क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने मुद्राची स्थापना केली आहे.
  • Mudra योजनेअंतर्गत केंद्र सरकारने कर्ज पुरवठ्यासाठी तीन गटात वर्गीकरण केले. त्या प्रत्येक गटात ठराविक मर्यादेपुरतेच कर्जपुरवठा केले जाईल अशी योजना आहे.
  •  शिशु गट : 50,000/- 
  •  किशोर गट : 50,000 ते 5 लाख पर्यंत 
  •  तरुण गट : 5 लाख ते 10 लाख पर्यंत 
Mudra yojana official website : https://www.mudra.org.in/



Post a Comment

0 Comments