Full form of 'SEBI' in English_Hindi_Marathi/ what is the 'SEBI'?

 Full form of 'SEBI' in English / Marathi 

 S : Securities 
 E  : Exchange 
 B : Board of 
 I : India 

 SEBI :- SECURITIES & EXCHANGE BOARD OF INDIA 

 सेबी :- भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ 

 
full form of sebi, what is sebi in marathi english
full form of SEBI

     What is the 'SEBI' ? 

  • सेबीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
  • 12 एप्रिल 1988 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. 
  • सेबी कायदा, 1992 सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. 31 मार्च 1992 पासून एक वैधानिक संस्था म्हणून सेबी काम करत आहे.
  • एप्रिल 1998 मध्ये भारत शासनाने सेबीला 'संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक' म्हणून घोषित केलेले आहे.

Post a Comment

0 Comments