Full form of 'AIR' in English / Marathi
A : All
I : India
R : Radio
AIR :- All India Radio
- ऑल इंडिया रेडिओ चे उद्दिष्ट
- नागरिकांना सुशिक्षित करणे, सूचित करणे व मनोरंजन करणे हे उद्दिष्ट होते.
- 1957 पासून AIR ला 'आकाशवाणी' नावाने ओळखले जाऊ लागले.
- 2004 पासून आकाशवाणीने 'किसान वाणी' हे शेतकऱ्यांसाठी खास चैनल सुरू केलेले आहे
- ऑल इंडिया रेडिओ मोटो
- " बहुजन हिताय, बहुजन सुखाय "
0 Comments